color
ashwin shelar
Ashwin Shelar

   तोन्ड वाजवुन न्याय मिळत नसेल तर तोन्डात वाजवुन न्याय मिळवा,पण न्याय हा झालाच पाहिजे............ अजुनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची,कुणाचीही हिम्मत नाही "मराठीला" संपवण्याची,घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,आणि "मराठी" शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला........................बाबांस .......बाबा, तुम्ही केलंत - दिलंत - दाखवलंत !"ज्वाला उफाळत जश्या वर जावयाते,ध्येये तशीच अमुची असू देत माते!"अश्या तुमच्या ध्येयांना म्हणतोय आमचं. तुम्ही आणलेल्या वादळातलं मूठभर आमच्याही छातीत घेतोय साठवून.तुमच्या हातातल्या मशालीवर लावतोय आमचीही एक पणती.अश्या ध्येयांची स्वप्नं पेलवतील ना आम्हाला?अश्या वादळात अभंग राहील ना आमची छाती?आणि हातातली ती पणती सांभाळू शकू ना आम्ही?... अश्या सगळ्या शंका-कुशंका-अविश्वासाला तिलांजली देतोय आज. तुम्हीच एकदा लिहिलं होतं - "जहाजाबरोबर स्वत:ला बुडवून घेणारे कर्णधार जेथे असतात,तेथेच बुडता देश वाचवणा-या नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात!"बाबा, अज्ञाताच्या दिशेनं जाताना भेटतील तुम्हाला किनारे, आणि लाटांचे कल्लोळही. आमची वाट पाहणा-या किना-यांना,आणि लाटांच्या त्या उग्र कल्लोळांना इतकंच सांगाल?..आम्ही अजून जहाज सोडलेल नाही!हसता-हसता सरून जावे आनंदानेमागे केवळ उरून जावे आनंदानेडोळ्यांमधले सर्व चेहरे जिवंत व्हावेअकस्मात घर भरून जावे आनंदानेजिथे जिथे जाशील तू तुझ्या मागेमागेबोट सुखाचे धरून जावे आनंदानेपुन्हा मनाने अवखळ पोरासमान व्हावेघरात यावे, घरून जावे आनंदानेघरास जेव्हा पाय लावणे अशक्य व्हावेनुसते दारावरून जावे आनंदानेमिळालीच तर अशी देखणी व्यथा मिळावीजिला पाहुनी झुरून जावे आनंदानेसल कुठलाही जपून कोणा स्मरण्यापेक्षाहेच बरे विस्मरून जावे आनंदानेदोन घडींच्या भेटीसाठी यावे आणिकजन्मासाठी ठरून जावे आनंदानेजाण्याची घटका आली की अवतीभवतीजिवलग गोळा करून जावे आनंदाने............क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,तर क्षितीज नक्की गाठता यॆत.आपल्या रक्तातच धमक असॆल,तर जगंही जिंकता यॆत.आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं !!!********************************************** तो सुंदर लाजरा मुखडा,ते नयन चेटकी, जादुंचे गरसाळ ओठांची महिरप,आत, दतपंक्ती कि मोती ग?केश संभार घनदाटत्यात तारुण्य बेफाट,उतरली भु तळी रंभा की अप्सरावळती तुझकडे वारंवार की नजरा.गोरेपान सुकुमार कोवळे हातभरलास रंगीबेरंगी बांगड्याचा चुडावर ते मोहक खट्याळ हसणे,पडे जणु शुभ्र चांदण्याचा सडालांब रेशमी कुंतळ काळेओल्या अधराचे चंचल चाळेंमोहक नयनांच्या त्या कोंदणीउमलली जणु शुक्राची चांदणी ****====****====****====****दिललगी भी करो तो जरा संभलके करना ..कही ये दिल की लगी ना बनजाये ..यू अक्सर भी ना मिला करो हमसे ..कही आपको हमसे मोहब्ब्त ना हो जाये !Hi Friends I am ashwin shelar .... Poetry writing is my hobby !!!!***** Some of my compositions *****मनातील भावनांचा रंग उतरतो जेव्हा कागदावर,शब्दांची एक सुबक रांगोळी तयार होते...जसे डोळे भरून आले की .. अश्रूंची सर वाहू लागते ,तसंच मन भरून आले की, कविता सुचू लागते !********************************पावसाच्या सरी सगळ्यांसाठी असतात ...पण मनात भरून आलेले ढग आपलेच असतात !मनातलं वादळ कोणालाच दिसत नाही ,बरसणाऱ्या अश्रूंच्या सरी फ़क्त आपल्याच असतात !!!************************************जे सांगायचे आहे मला ,ते न बोलता तुला कळेल का ?पाहते आहे जे स्वप्न मी ...तेच स्वप्न तुला ही पडेल का ?कविता माझ्या प्रितीची ,तुला कधी समजेल का ?तुझेही ह्रुदय माझ्यासाठी ...सूर प्रेमाचे कधी छेडेल का ?बोलू नकोस काहीच ... पणफक्त् नजरेचा एक इशारा देशील का ?मी केलं आहे तितकंच प्रेम तूही कधी माझ्यावर करशील का ??? *********************************आज फक्त तू, मी आणि आहे श्वासात गुंतलेला श्वास ...पुन्हा नाही मिळणार कदाचित हा रोमांचित एकांत !म्हणूनच ......आज तुला जे काही बोलायचंय ते सारं बोलशील का ?स्वतःला विसरून फक्त माझ्या डोळ्यांमधे हरवशील का ?हातात हात घेऊन मनातील सारे भाव सांगशील का ?गुपित तुझ्या ह्रुदयातील सांग ना उलगडशील का ?सर्व दुःख यातना विसरून मनापासून हसशील का ?झुगारून सारी बंधनं फक्त माझाच होऊन राहशील का ?कारण .......आज फक्त तू, मी आणि आहे श्वासात गुंतलेला श्वास ...पुन्हा नाही मिळणार कदाचित हा रोमांचित एकांत !!! ********************************क्षण गेलेले कधीच येणार नाहीत परतून,मात्र आठवणी त्यांच्या राहतील सदैव मनात घर करून ..आनंदाचे क्षण काही, काही क्षण दुःखाचे ..दूर जाताच आठवती क्षण सारे सोबतीचे ,क्षण बालपणीच्या हट्टाचे, कॉलेजमधील मौजमजेचे..समाधानाचे क्षण आणि काही कठीण प्रसंगाचे.सरकतात डोळ्यापुढे जेव्हा भरून येतात डोळे,वाटते फिरून यावेत आयुष्यात पुन्हा ते क्षण सारे !*********************************मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतयमैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतयगरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोससोय म्हणून सहज असं तोडू नकोस..रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोसभावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतंजन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोसव्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहादिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोसजाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस..!!***************************असा तो एखादाच असतो ...जवळ नसुनही जवळचा वाटतोनबोलताच खुप काही सांगुन जातोमनातली सल मनातच ठेवतमनात कुठेतरी घर करुन जातो !असा तो एखादाच असतो ...स्वःताच जग बदलुन जातोआठवणींच्या पाउलखुणाच मागेठेवुन जातोकधी आपणच त्या वाटेकडे बघत बसतोखुणांचा मागोसा घेत कुठे तरी हरवतो !असा तो एखादाच असतो ...चुकल्या वाटेवर परत भेटतोक्षणभर आपणच मग बावचळतोडोळे बंद करुन त्याच्याकडे झेपावतोपण डोळे उघडताच स्वप्नभंग होतो !असा तो एखादाच असतो ...स्वप्नातच तो आपल्याला हसवुन जातोआपणच मग आपल्याला सावरतोआरशात बघत स्वःतालाच विसरतोमात्र तो..सुख देवुन दुःख घेवुन जातो !=======================मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा.=======================लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठीजाहलो खरेच धन्या एक तो मराठीधर्म, पंथ, जात एक जाणतो मराठीएवढ्या जगात माय मानतो मराठीआमुच्या मनामानात दंग ते मराठीआमुच्या रगरगात रंगते मराठीआमुच्या उरा उरात स्पंदाते मराठीआमुच्या नसानसात नाच ते मराठी Delivery for you???|““““““““““““““““““““““““||_|..........*scraps *...........|||“|““__|________________ _ |||_|___|)!(@)“(@)““““**!(@)(@)***!(@)““|““““““““““““““““““““““““||_|...............*LOVE *...........|||“|““__|________________ _ |||_|___|)!(@)“(@)““““**!(@)(@)***!(@)““|““““““““““““““““““““““““||_|............*AFFECTION*.........|||“|““_|________________ _ |||_|___|)!(@)“(@)““““**!(@)(@)***!(@)““|““““““““““““““““““““““““||_|............*JOY*.........|||“|““__|________________ _ |||_|___|)!(@)“(@)““““**!(@)(@)***!(@)““|““““““““““““““““““““““““||_|............*FRIENDSHIP*.........|||“|““_|________________ _ |||_|___|)!(@)“(@)““““**!(@)(@)***!(@)““|““““““““““““““““““““““““||_|........*HAPPINESS*.......|||“|““__|________________ _ |||_|___|)!(@)“(@)““““**!(@)(@)***!Send 2 all ur gud frends evenme if I am 1 of them. C how many u get back .U r lovable if u GET 7

Lifestyle

Interests:
अशा वेळी -------गंध आवडला फुलाचा म्हणूनफूल मागायचं नसतंअशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....परक्यांपेक्षा आपलीच माणसंआपल्याला नेहमी दगा देतातएकमेकांच्या पाठीवर मग्नजरे आडून वार होतातभळभळणा-या जखमेतूनविश्वास घाताचं रक्त वाहतंछिन्नविछीन्न जखमेला तेव्हाआपणच पुसायचं असतंअशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....आपलं सुःख पाहण्याचा तसाप्रत्येकाला अधिकार आहे..पण्; दुस-याला मारुन जगणंहा कुठला न्याय आहे...माणूस म्हणुन माणसावरखरं प्रेम करायचंआपल्या साठी थोडं,थोडं दुस-यासाठी जगायचंजगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतंअशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....आपल्याला कोणी आवडणंहे प्रत्येक वेळी च प्रेम नसतंआकर्षणाचं स्वप्नं तेआकर्षणंच असतं...मान्य आहे,आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...पण् जे चकाकतंते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतंमन् आपलं वेडं असतंवेडं आपण व्हायचं नसतं..मन मारुन जगण्यापेक्षावेळीच त्याला आवरायचंअशावेळी....आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं !!! ***************************************************कुनाचं बरोबर कुनाचं चुकसर्वांना इथे प्रेमाचीच भुकप्रेमाच्या अडीच शब्दामधुनउभ्या जन्माचं नातं जुळत असतंकारन जीवन म्हनजे हे असचं असतंदु:खाशी नातं येथे जन्मताच जुळतेसु:खाची भेट मात्र क्वचितच घडतेतरिही क्वचितच्या या भेटीसाठीमनं सतत झुरत बसतंकारन जीवन म्हनजे हे असचं असतंअपयशाचे कडु घाव मनं कित्येकदा झेलत असतंआयुष्यातल्या खाचा-खळग्यात पडुन ते ठेचत असतंतारि आशेच्या मागे वेडं मनं सतत धावत फ़िरतंकारन जीवन म्हनजे हे असचं असतंव्यवहारी या दुणियेत मानसंमानुसकी विसरुन जगतातमुखवट्यांच्या गर्दिमधेभावनांचा लिलाव मांडताततरि मायेच्या कनभर ओलाव्यासाठी काळिज तडपत असतंकारन जीवन म्हनजे हे असचं असतं ************************************************पाणावलेले डोळे म्हण्तात..का ते नाही सांगता येणार ?पाणावलेले डोळे म्हण्तात..का ते नाही सांगता येणार ?पाणावलेले डोळे म्हण्तात,नाही विसरू शकत तुला..पण नशिब म्हण्तं.. विसराव लागणार..मी घेतलेला प्रत्येक श्वास,घेतं तुझंच नावं,पण या ऒठांना ते नावंच विसराव लागणार..माहित आहे मला, प्रत्येक क्षणी,तुझाच चहेरा नजरे समोर असणार आहे..पण तु समोर आलास की तीच नजर फिरवावी लाग णार..आज पर्यंत तुझ्याच आठ्वणीं सोबतच जगत आले,पण आता त्याच आठ्वणीं पासूनच पळावं लागणार...हा विरह कधीच सहन नाही झाला,पण आता याच विरहा सोबत..पूर्ण आयुश्य जगावं लागणारं..अश्रु आज ही आहेत पापणींवर साठ्लेले,का ते नाही सांगता येणार? **********************************************!! आई !!आई तुझ्या कुशीत, पून्हा यावेसे वाटतेनिर्दयी या जगापासुन, दुर जावेसे वाटते ॥कोणी न येथे कुणाचा, सारीच नाती खोटीतुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते ॥ कोळून प्यायलो मी, सुख दुःख सारेमाते तुझ्या विरहास, न प्यावेसे वाटते ॥कित्येक रात्री, ऐश्वर्यात लोळलो मीअखेरच्या क्षणाला, तुझ्या कुशीत निजावेसे वाटते ॥दगडातला तो देवही,आता नवसाविना पावेनानिस्वार्थ हृदय माऊली, तुलाच पूजावेसे वाटते ॥असेन जर मजला, मानव जन्म कधीआई तुझ्याच पोटी, पून्हा जन्मावेसे वाटते ॥ ***************************************************class मधे अनेक mod मुली असतात,पण जी गोड लाजते,ती मुलगी मराठी असते.class मध्ये मुली short top घालतात.पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,ती मुलगी मराठी असते.class मध्ये मुली jeans घलुन येतात,पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,ती मुलगी मराठी असते.class मध्ये अनेक मुली असतातपण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवतेती मुलगी मराठी असतेclass अनेक मुली असतातस्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देतेती मुलगी मराठी असतेशॉपींगलाही अनेक मुली जातातखर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येतेती मुलगी मराठी असते **************************************************अंधार होत चाललायदिवा पाहिजेया देशाला जिजाऊचाशिवा पाहिजे ॥नेते झाले अफ़जलखानकाश्मिरचे झाले स्मशान।शायिस्तेखानची बोटे तोडण्यासयुवा पाहिजे।या देशाला जिजाऊचाशिवा पाहिजे ॥मराठे झाले यौवनभक्तमराठ्यांच्याच तलवारीवरमराठ्यांचेच रक्तपुन्हा एकदा रायगडावरमराठ्यांचा दावा पाहिजेहर हर महादेव 'हवा' पाहिजे'हवा' पाहिजेया देशाला जिजाऊचाशिवा पाहिजे========================ना जाने तुम पर इतना यकीन क्यूँ है....हर एक ख्याल इतना हसीं क्यूँ है.....कहते है प्यार का दर्द मीठा होता है.....फिर आंख से निकला आंसू नमकीन क्यूँ है??????========================कोणास कधी कळतात वाटावेड्या कोठून कश्या वळतात वाटा।एकाकी आयुष्य ठेवुन आठवांनासोडूनी हात कधी पळतात वाटा।पाहीले मी, सरणावर स्वंप्न होतेजाळूनी स्वंप्न अश्या जळतात वाटा।पाहूनी त्या वळणावर आसवांना,काळोखाआड कधी गळतात वाटा।कोणी बोले दुनिया तर गोल आहेफ़ीरूनी गोल कुठे मिळतात वाटा?तीही सोडून मला वळनात गेलीतीच्या वाचून मला छळतात वाटा।हो येथेच सुरवात, इथेच अंत**************************************कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते,गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते....गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते,तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते....अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात,चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात....आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी,चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी!!!!!!!! आपली मैत्री अशीच नेहमी राहो...******************************************FRIENDSHIP_..._ ..._(... (  ...).._  (_....__..._) _(.. (  ...)  /(_...._)(_...._..._)\  / / / / | \ \  \/ /  /  /  | \  \  \♥ ♥    ♥  ♥ ♥   ♥    ♥ ♥   ♥ ♥   ♥ ♥ ♥ ♥♥ ♥   ♥   ♥    ♥ ♥ ♥   ♥♥   ♥   ♥  ♥   ♥ ♥♥  ♥    ♥   ♥ ♥ ♥   ♥♥   ♥ ♥   ♥   ♥   ♥   ♥♥   ♥   ♥   ♥    ♥   ♥  ♥  ´´´, •♥♪♥♪♥♪♥♪♥♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥•´´´¢ /Λ\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\♥♪♥♥♪♥♥♪♥♪♥♥♪♥♪♥•´´¢ /.....\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\♥♪♥♪♥♥♪♥♪♥♥♪♥♪♥♪♥•´¢ / ๑۩ ๑_\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥•¢/¨๑۩۞۩๑_\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\´♪♥♪♥♪♥♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥¨▓¨.♪♥♥♪.▓♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥•|||||¨▓¨.♪♥♥♪.▓¨★★★★★¨¨¨¨¨¨¨¨¨★★★★★|||¨▓¨.♪♥♥♪.▓¨★★★★★¨¨¨¨¨¨¨¨¨★★★★★|||¨▓¨.♪♥♥♪.▓••••••••••••••••••••¨♥♥======♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥•.¸¸.•♥´¨`♥•.¸Some friends are like a Flower•.¸¸.•♥´¨`♥•.¸and when they finally bloom•.¸¸.•♥´¨`♥•.¸they wilt away•.¸¸.•♥´¨`♥•.¸in just one day •.¸¸.•♥´¨`♥•.¸and some times just by noon•.¸¸.•♥´¨`♥•.¸Some friends are like a cloudy day •.¸¸.•♥´¨`♥•.¸and when the sun's in sight•.¸¸.•♥´¨`♥•.¸it gets blocked by the grayest c ************************************************रागवणार नसशील तर एक गोष्ट सांगू का तुला ?खरंच तुझी कधी आठवणच येत नाही मला ......ऐकायचं असेल जर तुला कारण याचं ,सांगते आज मी तुला अगदी खरं खरं ....कोणाची आठवण येण्यासाठी ,आधी त्या व्यक्तीला विसरावं लागतंपण तू तर माझ्या ह्रदयात,रोमारोमात पूर्णपणे भिनलेला आहेस ....मग सांग मला तुझी आठवण कशी येणार ?जर तू प्रत्येक क्षणी माझ्या विचारांमध्येच आहेसजर मी तुला विसरूच शकत नाही....तर मला तुझी आठवण कशी येणार ?म्हणूनच तूही कधी म्हणू नकोस ...की मला तुझी आठवण येतेकारण त्या क्षणी तू मला,थोडा वेळ का होईना पण विसरून जाशील !म्हणूनच पुन्हा कधी म्हणू नकोस ...की मला तुझी आठवण येते !!!!!!!!!!! *************************************************** 
Activities:
N/A
Music Type:
Pop, Classical, Dancehall, Rock, Hip - Hop
Fav. Bands/Music:
N/A
Fav. Sports & Games:
रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरतेऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघतेत्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होईराधा ही बावरी हरीची राधा ही बावरीराधा ही बावरी हरीची राधा ही बावरी llधृ.llहिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलतानाचिंब चिंब देहावरूनि श्रावणधारा झरतानाहा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाईहा उनाड वारा गूज प्रीतीचे गाणे सांगून जाईत्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होईराधा ही बावरी हरीची राधा ही बावरीराधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ll१llआज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावतीतुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळतिहे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरपून जाईहा चंद्र-चांदणे ढगाआडुनि प्रेम तयांचे पाहीत्या सप्तसुरामायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,नात्यांच्या बंधात धुंद मोहरते..मन उधाण वाऱ्याचे गुंज पावसाचे,========================कधी कधी खुप आनन्द देतंन मागताही सुख देतं,पण अच्यानक हासता हासता रडवतंआयुष्य...हे असंच असतं...?आपण बरंच काही ठरवतोआयुष्याचे आराखडे बांधतोपण एका वळणांवर सगळ काही थांबतंआयुष्य...हे असंच असतं...?भुतकाळातल्या गोड आठवणीवेड मन आठवत रहातंपण त्या मनाला फ़सवुन रडवतंआयुष्य...हे असंच असतं...?सुखाबरोंबरच दु:खहीं देतंकधीही भरुन न येणां-याभळभळणां-या जखमाहीं देतंआयुष्य...हे असंच असतं...?आयुष्यात खुप काही मिळतंत्यातल बरंच काही नको असतंपण जे हवं असतं तेच मिळत नसतंआयुष्य...हे असंच असतं...? ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे ?कारण वाटेत नळ स्टॉप आहे.एकदा मास्तर बंड्याला वर्गात उभा करतात आणी सांगतात," मी कुठला ही प्रश्न विचारला कि त्याच पटकन उत्तर दे".मास्तर विचारतात," अमेरिकेचे अध्यक्ष कोण?"बंड्या म्हणतो," पटकन."Heigth of Optimism99 वर्षांची म्हातारी जेव्हा 'हच का नया लाइफटाइम रिचार्ज' घेते!तरुण: मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत.तरुणी: का रे काय झाले?तरुण: घरच्यांचा होकार नाही मिळत आहे.तरुणी:कोण कोण असते घरी?तरुण: कोणी जास्त लोक नाहीत. फक्त एक बायको व तिन मुले !!! ==============================================चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो,गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो.... १सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करतं,अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरतं....२सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे,त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यतीत होतं आहे....३आपलं नातं कायम राहो हीच एक सदिच्छा, जीवनातील प्रत्येक क्षणासाठी तुला खूप शुभेच्छा!!....
Fav. Movies:
रागवणार नसशील तर एक गोष्ट सांगू का तुला ?खरंच तुझी कधी आठवणच येत नाही मला ......ऐकायचं असेल जर तुला कारण याचं ,सांगते आज मी तुला अगदी खरं खरं ....कोणाची आठवण येण्यासाठी ,आधी त्या व्यक्तीला विसरावं लागतंपण तू तर माझ्या ह्रदयात,रोमारोमात पूर्णपणे भिनलेला आहेस ....मग सांग मला तुझी आठवण कशी येणार ?जर तू प्रत्येक क्षणी माझ्या विचारांमध्येच आहेसजर मी तुला विसरूच शकत नाही....तर मला तुझी आठवण कशी येणार ?म्हणूनच तूही कधी म्हणू नकोस ...की मला तुझी आठवण येतेकारण त्या क्षणी तू मला,थोडा वेळ का होईना पण विसरून जाशील !म्हणूनच पुन्हा कधी म्हणू नकोस ...की मला तुझी आठवण येते !!!!!!!!!!!
Fav. Quote:
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझारेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरीएकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरीभीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजाजय जय महाराष्ट्र माझा ...भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभाअस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभासह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजादरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझाकाळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणीपोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणीदारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजलादेशगौरवासाठी झिजलादिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा========================चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो,गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो.... १सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करतं,अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरतं....२सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे,त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यतीत होतं आहे....३आपलं नातं कायम राहो हीच एक सदिच्छा, जीवनातील प्रत्येक क्षणासाठी तुला खूप शुभेच्छा!!....
Drinking:
No
Smoking:
No
Children:
No
Pets:
Have Pets
My Website:
Living:
With Partner, With Parents, Friends Visit Often

Education

Institution Name:
N/A
Degree:
no
Country:
India
Year of Graduation:
N/A

Profession

Type of Industry:
N/A
Company Name:
N/A
Country
NA
Job Description:
N/A
Other career info:
N/A
Skills:
N/A

Others

Here for:
Dating, Friendship, Networking, Activity Partners, Business
Home Town:
mumbai & pune & satara.
City:
Mumbai
Relationship Status:
Single
Sexual Orientation:
N/A
Body Type:
Slim
Hair Color:
blac
Eye Color:
blac
Height:
5 Feet 6 Inches
©2012 Indyarocks.com